Dhwaj Puran – ध्वज पुराण

Author Rajendra Shelke explains detailed history of flags from 5500 BC to 1947 AD. This book contains 43 chapters, which explains the history of Flags of various dynasties, kings and rulers in India.

Original price was: ₹550.00.Current price is: ₹525.00.

In stock

Description

ध्वजांचा वापर हा अगदी प्राचीन काळापासून होत असल्याचे दिसून येते. ध्वज हे मानाचे, यशाचे प्रतिक किंवा चिन्ह मानले गेले आहे. या पुस्तकात लेखकाने ५५०० वर्षांपूर्वीपासून ते १९४७ सालापर्यंत म्हणजे अगदी पुराण काळापासून ते आत्तापर्यंत ज्या राजवटी येऊन गेल्या त्यांच्याविषयी अत्यंत नेमक्या शब्दात त्या त्या राजवटींचा इतिहास व ध्वज लेखकाने दिलेला आहे.लेखकाने ४३ प्रकरणाद्वारे हा ध्वजपट आपल्यासमोर रंगीत चित्रांद्वारे उलगडला आहे.

Additional information

Weight 180 g
Dimensions 14 × 1 × 21.5 cm
Book Author

Format

Hardcover

Language

Marathi

Pages

165

Current Edition

2017