Maratha 96 kule – मराठा ९६ कुळे

Information of Maratha clan and its 96 Kule alongwith table describing surnames of Maratha clan is given in this Maratha 96 kule book by author R.A. Kadam and Moreshwar Kunte.

Book Author

,

Category: Tag:

Original price was: ₹150.00.Current price is: ₹140.00.

In stock

Description

प्रा. रा. आ. कदम आणि मो. के. कुंटे यांनी मराठा समाजाचा सखोल अभ्यास करून मराठा ९६ कुळे हे पुस्तक लिहिलेले आहे. मराठा समाज सुर्यवंश व चंद्रवंश या दोन वंशात व ९६ कुळात विभागाला आहे. या दोन्ही वंशांची विस्तृत माहिती देऊन गोत्र व प्रवर सुध्दा दिलेले आहेत. मराठा क्षत्रिय, मराठा आणि राजपूत, सुर्यवंश, नागवंश व चंद्रवंश यांची गोत्रे व प्रवरे यांचा इत्यंभूत इतिहास सांगितला आहे.
याशिवाय ९६ कुळांतील आडनावांचा वर्णवार तक्ता आणि उत्तर भारतातील राजपूत क्षत्रियांची विस्तृत माहिती दिलेली आहे.

Additional information

Weight 180 g
Dimensions 14 × 1 × 21.5 cm
Book Author

,

Format

Paperback

Language

Marathi

Pages

140

You may also like…