Madhavrao Peshwa Vijay ani Vyatha – माधवराव पेशवा विजय आणि व्यथा

This book Madhavrao Peshwa Vijay ani Vyatha is Marathi translation of original Engish book The Mastery of Hindustan: Triumphs and Travails of Madhav rao Peshwa written by Dr. Uday Kulkarni. Translation is done by Vijay Bapaye. This book is based on life of Madhavrao Peshwa during the period of 1760 to 1772.

Original price was: ₹895.00.Current price is: ₹850.00.

In stock

Description

The Mastery of Hindustan: Triumphs and Travails of Madhav rao Peshwa या डॉ उदय कुलकर्णी यांच्या मूळ इंग्रजी पुस्तकाचा विजय बापये यांनी केलेला हा मराठी अनुवाद आहे. यामध्ये माधवराव पेशवा यांचा काळ प्रामुख्याने सांगताना हिंदुस्तानभरची राजकारणे यांचा रंजक इतिहास आहे. माधवराव पेशवा यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. संकटात अडकलेल्या मराठा सत्तेची सुटका करण्यात यश मिळाले आणि अनेक शत्रू आणि गृहकलहाला त्यांनी कसे तोंड दिले याची सविस्तर माहिती माधवराव पेशवा: विजय आणि व्यथा या पुस्तकात आहे.

Additional information

Weight 720 g
Dimensions 23.5 × 4 × 15 cm
Book Author

First Edition

2023

Format

Paperback

Language

Marathi

Pages

516

ISBN

978-81-92076-96-6

You may also like…