Kunkalicha Itihas – कुंकळ्ळीचा इतिहास

Original Portuguese book Historia de Cuncolim written by Late Advt. Lingu R. Dalavi. This Portuguese book was translated in English by Dr. Harishchandra Tukaram Nagwekar and now based on English Translation, Shri. Prashant Talnikar has translated this book in Marathi. Kunkalicha Itihas book covers history of Goa of Portuguese era.

Book Author

Category: Tags: ,

180.00

In stock

Description

इश्तॉरिया दे कुंकोलीं या पुस्तकाचा मराठी अनुवाद श्री. प्रशांत तळणीकर यांनी केलेला आहे. पोर्तुगीज राजवटीपूर्वीपासूनच्या गोव्याच्या इतिहासावर हे पुस्तक प्रकाश टाकते. पोर्तुगीजांनी हिंदुधर्मीय नागरिकांवर केलेल्या अत्याचारांचे आणि कुंकळ्ळी व परिसरातील शूर वीर हिंदूनी पोर्तुगीजांची राजवट व धर्मांधता यांविरूद्ध केलेल्या क्रांतीचे तपशीलवार वर्णन या पुस्तकात आहे. पोर्तुगीज सरकारने ग्रामसभा बरखास्त केल्यानंतरच्या घटनाक्रमावरही या पुस्तकात प्रकाश टाकलेला आहे.

Additional information

Weight 180 g
Dimensions 14 × 1 × 21.5 cm
Book Author

First Edition

2013

Format

Paperback

Language

Marathi

Pages

113

You may also like…