Krushna Parikrama – कृष्णा परिक्रमा

Krishna river basin in Maharashtra is spread mainly in western districts of Pune, Satara, Kolhapur and eastern districts of Ahmednagar, Solapur, Sangli. Author Srikant Ingalhalikar has given a picture-introduction of 108 tributaries of Krishna river in this Krushna Parikrama book. The book provides extensive information on river ecosystems, geographically important places, riverside temples, heritage bridges, biodiversity, river health, with the use of numerous photographs and maps. This Field Guide to Rivers will take photographers, naturalists, explorers, river-lovers and tourists to an unknown history and an indescribably beautiful geography.

Book Author

Category: Tags: ,

Original price was: ₹800.00.Current price is: ₹700.00.

In stock

Description

कृष्णा नदीचे खोरे महाराष्ट्रात प्रामुख्याने पुणे, सातारा, कोल्हापूर या पश्चिमेकडील जिल्ह्यात आणि अहमदनगर, सोलापूर, सांगली या पूर्वेकडच्या जिल्ह्यात पसरलेले आहे. कृष्णा खोऱ्यातील नद्या सुंदर आणि पवित्र आहेत हे दाखवणे हा कृष्णा परिक्रमा या पुस्तकाचा उद्देश आहे. लेखक श्रीकांत इंगळहळीकर यांनी या पुस्तकात कृष्णेच्या १०८ उपनद्यांचा चित्र-परिचय दिलेला आहे. या पुस्तकात नदी परिसंस्था, उगम संगमाच्या जागा, भौगोलिक महत्वाच्या जागा, नदी परिसरातील मंदिरे, वारसा पूल, जैवविविधता, नदीचे आरोग्य या विषयांची विस्तृत माहिती, भरपूर फोटो आणि नकाशे वापरून दिली आहे. नद्यांचे हे फील्ड गाईड छायाचित्रकार, निसर्ग अभ्यासक, संशोधक, नदी-प्रेमी आणि पर्यटक यांना अज्ञात इतिहासाकडे आणि अवर्णनीय सुंदर भूगोलाकडे नेईल.

Additional information

Weight 670 g
Dimensions 17 × 2 × 23.5 cm
Book Author

First Edition

2024

Format

Hardcover

Language

Marathi

Pages

176

You may also like…