Koregaon Bhima Ladaiche Vastav – १ जानेवारी १८१८ कोरेगाव भीमा लढाईचे वास्तव
Author Rohan Balasaheb Jamdar Malvadkar has tried to explain the reality of the battle of Koregaon Bhima with reference to evidence in order to bring true history and maintain social harmony in this Koregaon Bhima Ladaiche Vastav book.
₹50.00 ₹49.00
Out of stock
Email when stock available
Description
कोरेगाव भीमाची लढाई ही १८१७-१८१८ दरम्यान तिसरे इंग्रज मराठा युद्ध झाले, त्यातील एक घटना आहे. या लढाईत सातारचे छत्रपती प्रतापसिंह भोसले हे दुसरे बाजीराव पेशवे यांच्यासह फौजेसोबत होते.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या लढाईस जातीअंताची लढाई असे म्हटले नव्हते. १ जानेवारी १९२७ रोजी येथेच डॉ. आंबेडकर यांनी इंग्रजांच्या विरोधात आंदोलन पुकारले. समाजात जातीय तेढ निर्माण व्हावी म्हणून इंग्रजांनी स्थापन केलेल्या जयस्तंभाचा व या लढाईचा खोटा इतिहास मांडला जात आहे. लेखक रोहन बाळासाहेब जामदार माळवदकर यांनी खरा इतिहास समोर यावा आणि सामाजिक सलोखा कायम राहावा या हेतूने संदर्भ पुराव्यांसहीत या लढाईचे वास्तव सांगण्याचा प्रयत्न १ जानेवारी १८१८ कोरेगाव भीमा लढाईचे वास्तव या पुस्तकात केलेला आहे.
Additional information
Weight | 120 g |
---|---|
Dimensions | 14 × 1 × 21.5 cm |
Book Author | |
First Edition | 2021 |
Format | Paperback |
Language | Marathi |
Pages | 92 |
Related products
-
₹80.00₹70.00 -
Out of stock
The Era of Bajirao
Book Author ₹695.00₹625.00
Category
- All Forts (96)
- Archaeology (108)
- History (539)
- Kids (48)
- Language (21)
- Mughal (37)
- Nature (150)
- Other Books (77)
- Peshwa (179)
- Region (132)
- Sambhaji (32)
- Shivaji (200)
- Short Trips (41)
- Temples (90)
- Trekking (17)