Killa Kasa Pahava – किल्ला कसा पहावा

      Maharashtra is known as the state of forts. Today thousands of people visit the forts of Maharashtra, experience the thrilling history there and return home with the memory of Shivaji Maharaj and other warriors. History researcher Mahesh Tendulkar has written the book Killa Kasa Pahava i.e. How to see the fort with the purpose of providing reliable information about the various structures, constructions, religious places, sculptures, inscriptions, water system, etc. on the forts. This book has tried to widen the scope of the reader’s thinking by giving different references and examples from history.

Original price was: ₹200.00.Current price is: ₹160.00.

In stock

Description

       महाराष्ट्र राज्य हे किल्ल्यांचे राज्य म्हणून ओळखले जाते. या किल्ल्यांमध्ये खूप विविधता असून ती जिज्ञासा वाढवणारी आहे. आज हजारो लोक महाराष्ट्रातील किल्ल्यांवर जातात, तेथे घडलेला रोमांचकारी इतिहास अनुभवतात आणि मनात शिवछत्रपती व त्यांचे पराक्रमी सेनानी यांच्या स्मृति साठवून आपापल्या घरी परततात, अशा दुर्गप्रेमी व शिवप्रेमी मंडळींना किल्ल्यांतील वेगवेगळ्या वास्तू, वस्तू, बांधकामे, धार्मिकस्थळे, शिल्पाकृती, शिलालेख, जलव्यवस्था वगैरे महत्त्वाच्या बाबींची इत्यंभूत माहिती मिळावी या हेतूनी किल्ला कसा पहावा हे पुस्तक इतिहास संशोधक महेश तेंडुलकर यांनी लिहिलेले आहे. इतिहासातील वेगवेगळे संदर्भ व उदाहरणे देऊन वाचकांच्या विचारांच्या कक्षा रुंदाविण्याचा या पुस्तकाद्वारे प्रयत्न केला आहे.

Additional information

Weight 170 g
Dimensions 14 × 2 × 21.5 cm
Book Author

First Edition

2023

Format

Paperback

Language

Marathi

Pages

148

ISBN

978-93-90129-72-0

You may also like…