Itihasatil Bhutaval – इतिहासातील भुतावळ

The book Itihasatil Bhutaval i.e. The Realm of Ghosts in History is authored by history researcher Raj Memane. Based on historical documents, it presents a realistic portrayal of the social mindset, superstitions and the culture of fear prevalent during the Maratha era. The book draws upon authentic Modi-script documents dating back 300 years. It explores various types of spirits and folk beliefs—such as Cheda, Khavis, Vetal, Munja, Chala and Vedachar and includes accounts of inexplicable incidents occurring on forts and in their surrounding areas.

Book Author

Category:

Original price was: ₹350.00.Current price is: ₹315.00.

In stock

Description

इतिहासातील भुतावळ हे पुस्तक इतिहास संशोधक राज मेमाणे यांनी लिहिलेले आहे. या पुस्तकातून ऐतिहासिक कागदपत्रांच्या आधारे मराठा काळातील समाजमानस, अंधश्रद्धा, लोकविश्वास आणि तत्कालीन भयसंस्कृतीचे वास्तवदर्शी चित्रण मांडले आहे. हे पुस्तक ३०० वर्षांपूर्वीच्या अस्सल मोडी कागदपत्रांवर आधारित आहे. यात चेडा, खवीस, वेताळ, मुंजा, चाळा, आणि वेडाचार अशा विविध प्रकारच्या भुतांचा आणि लोकविश्वासांचा आढावा घेतला आहे. गडांवर आणि त्यांच्या परिसरातील अनाकलनीय घटनांच्या नोंदींचाही या पुस्तकामध्ये समावेश केलेला आहे.

Additional information

Weight 270 g
Dimensions 14 × 2 × 21.5 cm
Book Author

First Edition

2026

Format

Paperback

Language

Marathi

Pages

208

You may also like…