Hydrabadcha SwatantrayaSangram ani Beed Jilha – हैदराबादचा स्वातंत्र्यसंग्राम आणि बीड जिल्हा

History and Details of Contribution of Beed District in Freedom movement of Hyderabad state is given by Author Dr. Satish Salunke in this book Hydrabadcha SwatantrayaSangram ani Beed Jilha.

Book Author

Category: Tag:

Original price was: ₹560.00.Current price is: ₹530.00.

In stock

Description

हैदराबादची निजामाविरुद्धची मुख्य स्वातंत्र्य चळवळ इ.स. १९३८ मध्ये सुरु झाली आणि १९४८ मध्ये ती संपली. हा स्वातंत्र्यसंग्राम खऱ्या अर्थाने लढला गेला तो मराठवाड्यात. बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई हा केंद्रबिंदू होता. या लढ्याचे नेतृत्व स्वामी रामानंद तीर्थ यांनी केले होते. या स्वातंत्र्यसंग्रामाशी संबंधित बीड जिल्ह्यातील महत्वाच्या घटना व क्रांतिकारकांचे कर्तृत्व लेखकाने या ग्रंथात दिलेल्या आहेत.

Additional information

Weight 850 g
Dimensions 14 × 2 × 21.5 cm
Book Author

First Edition

2015

Format

Hardcover

Language

Marathi

Pages

552

You may also like…