Holkaranchi Kaifiyat – होळकरांची कैफियत

Holkaranchi Kaifiyat was published in 1886 AD. In this book, information of Holkar family from 1693 AD i.e. from birth of Malharrao Holkar till 1886 AD i.e. till the death of the second Tukojirao Holkar is given. This Bakhar is edited by A.N. Bhagwat and Y.N. Kelkar. Second Bakhar is Holkaranchi Thaili. In this bakhar history of Malharrao Holkar during the battle of Panipat is given. This bakhar is edited by K.N. Sane.

Original price was: ₹166.00.Current price is: ₹165.00.

In stock

Description

होळकरांची कैफियत ही बखर इ.स. १८८६ साली प्रसिद्ध झाली. या ग्रंथांत होळकर राजघराण्याच्या हकीकतीसंबंधीचा इ.स. १६९३ ते इ.स. १८८६ पर्यंतचा इतिहास आहे. इ.स. १६९३ म्हणजे मल्हारराव होळकरांचा जन्म आणि इ.स. १८८६ म्हणजे दुसरे तुकोजीराव होळकर यांच्या निधनापर्यंतचा काळ. होळकरशाहीचा अभ्यास करण्यासाठी या कैफियतीला विशेष महत्त्व आहे. ही बखर अ. ना. भागवत आणि य. न. केळकर यांनी संपादित केली होती. होळकरशाही संबंधीची दुसरी बखर म्हणजे होळकरांची थैली. यात मल्हारराव होळकरांनी पानिपतच्या लढाईविषया हकीकत सांगितली आहे. का.ना. साने यांनी ही बखर संपादित केलेली आहे.

Additional information

Weight 720 g
Dimensions 16 × 2 × 25 cm
Book Author

,

First Edition

1930

Current Edition

2022

Format

Hardcover

Language

Marathi

Pages

306

You may also like…