Hindurashtra Purvi Ata Pudhe – हिंदू राष्ट्र पूर्वी–आता–पुढे

The graph of the overall political, social, moral, religious, material etc. progress of the glorious Hindu society in the historical period has been presented earlier in first section. Exploring the current situation in India, intolerance, atrocities, Muslim domination, conversion of helpless Hindus, betrayal of revolutionaries by M. Gandhi, etc. are presented in second section of the book Hindurashtra Purvi Ata Pudhe written by Babarao Savarkar.

Original price was: ₹300.00.Current price is: ₹225.00.

In stock

Description

ऐतिहासिक काळातील वैभवशाली हिंदू समाजाची राजकीय,सामाजिक,नैतिक,धार्मिक,भौतिक आदि सर्वांगीण प्रगतीचा आलेख पूर्वी या विभागात मांडलेला आहे. हिंदुस्थानातील तात्कालिक परिस्थितीचा शोध घेऊन, असहिष्णुता, अत्याचार, मुस्लीम वर्चस्व, असहाय्य हिंदूंचे धर्मांतर म.गांधीनी क्रांतिकारकांचा केलेला विश्वासघात इत्यादी गोष्टी आता या विभागात मांडलेल्या आहेत. देशासमोर उभ्या राहिलेल्या भीषण विभाजनाची जाणीव करून देणे व या भीषण संकटावर मात करण्यासाठी स्पष्ट मार्गदर्शन पुढे या विभागात केलेले आहे. निधर्मी India that is Bharat चा हिंदुस्थान होईल अशी प्रेरणा या ग्रंथातून नव्या पिढीला मिळेल अशी अपेक्षा आहे.

 

 

Additional information

Weight 210 g
Dimensions 14 × 1 × 21.5 cm
Book Author

First Edition

1941

Current Edition

2016

Format

Paperback

Language

Marathi

Pages

186