Out of stock

Haravalele Pune – हरवलेले पुणे

Haravalele Pune – Author Avinash Sowani has given history of 55 places in Pune city located in Maharashtra. These places are Nana Chawadi, Hirabag, Ramanbag, Navi Peth, Mandai, Vitthalwadi, Khdaki ground, Mamledar office, Aryan Theater, Laxmi Road and so on.

Original price was: ₹400.00.Current price is: ₹350.00.

Out of stock

Email when stock available

Description

हरवलेल्या पुण्याची ही माहिती पुन्हा पुन्हा सांगणे फार जरूरीचे आहे. कारण आता तर काळाच्या अनाकलनीय ओघात बरेच काही फार चटकन हरवून जात आहे. स्मरणशक्तीलासुध्दा मर्यादा असतात. जुन्या गोष्टी विस्मृतीत जायलाही फार वेळ लागत नाही. पुणे शहराचा समृद्ध वारसा या पुस्तकात लेखकाने सांगितलेला आहे. पुण्यातील सुमारे ५५ ठिकाणांचा इतिहास या पुस्तकात सांगितलेला आहे. यात नाना चावडी, हिराबाग, रमणबाग, तुळशीबाग, नवी पेठ, मंडई, विठ्ठलवाडी अशा ठिकाणांचा इतिहास सांगितलेला आहे.

Additional information

Weight 450 g
Dimensions 14 × 1 × 21.5 cm
Book Author

First Edition

1999

Current Edition

2018

Format

Paperback

Language

Marathi

Pages

341

ISBN

978-93-85794-16-2

You may also like…