Chhatrapati Shivray-P-K-Ghanekar – छत्रपती शिवराय प्र. के. घाणेकर

Chhatrapati Shivray – This book is written by Shri.P.K.Ghanekar, it covers how transformation took place from Shivba-Shivaji Raje- Shivray- Shivaji Maharaj- ShriShiv Chhatrapati. This books contains different events, aspects and attributes in the life of Shivaji Maharaj.

Original price was: ₹175.00.Current price is: ₹160.00.

Out of stock

Email when stock available

Description

स्वकर्तृत्वाने शिवबा-शिवाजीराजे-शिवराय-शिवाजी महाराज-श्रीशिवछत्रपती असा प्रगतीशील प्रवास त्यांनी प्रतिकूल परिस्थितीत कसा केला? विश्वासू सहकार्यांची निवड करीत, या भूप्रदेशात त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना कशी केली? या त्यांच्या जडणघडणीतील सर्वच टप्प्यांची ओळख लेखक प्र.के. घाणेकर यांनी या पुस्तकात करून दिलेली आहे.
हे छोटेखानी शिवचरित्र शिवरायांच्या आयुष्यातील अनेक घटना, पैलू व वेगळेपण यांची ओळख करून देते.

Additional information

Weight 180 g
Dimensions 14 × 1 × 21.5 cm
Book Author

First Edition

2016

Format

Paperback

Language

Marathi

Pages

151