Chanaksh – चाणाक्ष

Chanaksh novel is based on life of Arya Chanakya written by Babu Ganjewar.

Book Author

Category: Tags: ,

300.00

In stock

Description

अतिशय धूर्त चाणाक्ष राजकारणी म्हणून प्रसिद्ध असलेले आर्य चाणाक्ष यांचा जीवनपट उलगडून दाखवणारी ही कादंबरी बाबू गंजेवार यांनी लिहिलेली आहे. चाणक्याचे मगधराज धनानंद यांच्याकडे जाणे, तिथे त्यांचा अपमान, अमात्य राक्षस यांच्याबरोबरचा नाट्यमय संघर्ष, चंद्रगुप्ताचे साम्राज्य प्रस्थापित करणे अशा अनेक घटनांनी परिपूर्ण असे हे पुस्तक आहे. वेगवेगळया पात्रांच्या मनोगतातून कथानक पुढे सरकते.

Additional information

Weight 390 g
Dimensions 14 × 2 × 21.5 cm
Book Author

First Edition

2018

Format

Paperback

Language

Marathi

Pages

312