Bhatakanti Adwatevarchi – भटकंती आडवाटेवरची

Bhatakanti Adwatevarchi book contains around 42 offbeat destinations from Maharashtra, Goa, Gujrat, Sikkim and Karnataka written by Ashutosh Bapat.

Original price was: ₹200.00.Current price is: ₹175.00.

In stock

Description

या पुस्तकात महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेरील सुमारे ४२ पर्यटन स्थळांची माहिती दिलेली आहे. यात प्रामुख्याने, भोपाळ परिसर, भुवनेश्वरची मंदिरे, गांधीनगर परिसर, हम्पी, सिक्कीम, राणी की वाव या महाराष्ट्राबाहेरील ठिकाणांचा व देवाचे गोठणे, कोकणातील कातळ खोद चित्रे, जगदंबा मंदिर टाकाहारी, वाराही मंदिर, वरंधा येथील समर्थांची अजून एक घळ अशा महाराष्ट्रातील ठिकाणांचा समावेश केलेला आहे.

Additional information

Weight 190 g
Dimensions 14 × 1 × 21.5 cm
Book Author

First Edition

2018

Format

Paperback

Language

Marathi

Pages

168

You may also like…