Bharatiy Ganika – भारतीय गणिका

Bharatiy Ganika book discusses the rise, development and decline of prostitution along with prostitutes in Indian literature written by Suresh R. Deshpande.

Book Author

Category:

200.00 190.00

Out of stock

Email when stock available

Description

या पुस्तकात गणिका या संस्थेचा उदय, विकास आणि ऱ्हास यांचा परामर्श घेतला आहे. तसेच प्राचीन संस्कृतीतील गणिकांसंबंधी माहिती दिलेली आहे. यानंतर भारतीय साहित्यातील गणिका, गणिकेचे प्रशिक्षण व वर्तन, गणिकांची वेशभूषा, गणिकामाता इ. प्रकरणात भारतीय गणिका या संस्थेची साहित्य साधनांवरून तपशीलवार चर्चा केलेली आहे.

Additional information

Weight 200 g
Dimensions 14 × 1 × 21.5 cm
Book Author

First Edition

2015

Format

Paperback

Language

Marathi

Pages

176

ISBN

978-81-849887-1-0