AsafJahicha Itihas – असफजाहीचा इतिहास

Policy and work of the first and seventh Nizam has been narrated by Prof. Sheikh Ejaz Munshimian in this AsafJahicha Itihas book. The Nizam was a Muslim but he did not have a policy of Muslim supremacy while ruling. Asafjahan Will given in this book is a very important to history. It is the code of conduct of Nizams. The misunderstandings regarding the last Nizam Mir Osman will be removed by studying this book.

Book Author

Category: Tags: , ,

Original price was: ₹550.00.Current price is: ₹500.00.

In stock

Description

पहिल्या व सातव्या निजामाचे धोरण व कार्य प्रो. शेख एजाज मुन्शीमियाँ यांनी असफजाहीचा इतिहास या पुस्तकात सांगितलेले आहे. निजाम हे मुस्लिम होते पण त्यांनी राज्य करतांना मुस्लिमप्राधान्य असे धोरण ठेवले नव्हते. या ग्रंथात देण्यात आलेली असफजहाँची वसीयत हा या ग्रंथाचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. निजामांनी कसे वर्तन करावे याची ती संहिता आहे. शेवटचा निजाम मीर उस्मान याच्या संबंधाने जे गैरसमज होते ते या ग्रंथाच्या अभ्यासाने दूर होतील.

Additional information

Weight 410 g
Dimensions 14 × 3 × 21.5 cm
Book Author

Format

Paperback

Language

Marathi

Pages

384

ISBN

978-81-953694-0-3

You may also like…