Alaukika – अलौकिका

Alaukika book describes various famous women in history. This book is compilation of articles published by Dr. Rupali Mokashi in Chaturang supplement of Loksatta Marathi newspaper.

225.00 210.00

In stock

Description

वेगवेगळ्या काळातील, जगाच्या पाठीवरील निरनिराळ्या भागातील स्त्रीचे अलौकिक रूप जाणण्याचा प्रयत्न लेखिकेने या पुस्तकाद्वारे केलेला आहे. अतिप्राचीन वेदकालापासून ते ब्रम्हकन्या आंग सान सू ची पर्यंत आणि होमरच्या हेलनपासून ते अमेरिकेतल्या मतदानाच्या हक्कासाठी तेथील स्त्रियांच्या लढ्याचा हा प्रवास आहे. लोकसत्ताच्या चतुरंग मधील प्रकाशित आणि काही अप्रकाशित लेख एकत्र करून या पुस्तकाची रचना झालेली आहे.

Additional information

Weight 250 g
Dimensions 14 × 1 × 21.5 cm
Book Author

First Edition

2010

Format

Paperback

Language

Marathi

Pages

194

ISBN

978-93-80875-07-1