Akheracha Peshwa – अखेरचा पेशवा

Akheracha Peshwa – Bajirao II was born in 1775 and died in 1851 at Bramhavart. Author Suman Vaidya has given detailed history of this last Peshwa.

Book Author

Category: Tags: , ,

270.00

In stock

Description

इ.स. १७७५ मध्ये दुसरे बाजीराव पेशवे यांचा जन्म झाला व इ.स.१८५१ मध्ये ब्रह्मावर्त येथे मृत्यू झाला. पेशवा म्हणून त्यांच्या आयुष्यातील सर्व महत्त्वाच्या घटनांवर लेखिकेने सविस्तर चर्चा या पुस्तकात केलेली आहे. पळपुटा बाजीराव असे त्यांचे केलेले वर्णन किती चुकीचे आहे हे लेखिकेने सप्रमाण या पुस्तकात सिद्ध केलेले आहे. सर्व प्रकाशित व अप्रकाशित कागदपत्रे व पुस्तकांचा संदर्भ लेखिकेने वापरलेला आहे.

Additional information

Weight 350 g
Dimensions 14 × 1 × 21.5 cm
Book Author

First Edition

2015

Format

Paperback

Language

Marathi

Pages

338

ISBN

978-93-84642-15-0