AhmedNagar Shaharacha Itihas – अहमदनगर शहराचा इतिहास

AhmedNagar Shaharacha Itihas book is written by Sardar N.Y.Mirikar in 1916. This is third edition of the book. This book contains history of Ahamednagar city and important places in and around AhamedNagar. This book contains detailed information of places like AhamedNagar fort, Dobeti Chira, Kothla of 12 Imams, Palace of Chandbibi. Overall this book is important documentation of history and Monuments of Ahamednagar city in Maharashtra.

Original price was: ₹200.00.Current price is: ₹190.00.

Out of stock

Email when stock available

Description

हे पुस्तक सरदार ना. य. उर्फ नानासाहेब मिरीकर यांनी १९१६ साली लिहिले होते. या पुस्तकाची ही तिसरी आवृत्ती आहे. त्यांचे पुतणे बाबासाहेब मिरीकर यांनी अहमदनगर ऐतिहासिक वस्तुसंग्रहालयाची स्थापना केली. अहमदनगर शहराचा इतिहास म्हणजे महाराष्ट्रातील निजामशाही राज्याचा इतिहास आहे. अहमदनगर शहराने मध्ययुगीन महाराष्ट्राचा इतिहास पाहिला आहे व घडविला आहे. आजच्या किल्ल्याच्या जागी अहमद निजामशहाने बेदरहून आलेल्या बहामनी फौजेचा पराभव करून आपल्या राज्याचा व राजधानीचा येथेच पाया घातला व त्याला आपले नाव दिले. या पुस्तकात सरकार अहमदनगर मधील परगाणे, पाणी पुरवठा, चलन पद्धती, इमारती,किल्ल्याची माहिती व बुरुजांची नावे, डोबेटी चिरा, बारा इमामांचा कोठला, चांदबिबीचा महाल अशा ऐतिहासिक घटनाची व जागांची माहिती दिलेली आहे.

Additional information

Weight 240 g
Dimensions 14 × 1 × 21.5 cm
Book Author

Current Edition

2016

First Edition

1916

Format

Paperback

Language

Marathi

Pages

150

You may also like…