Adiwasi Marathi Sahitya – आदिवासी मराठी साहित्य

The primitive history of tribals is not only a subject but is the basic and real issue behind tribal literature. Presented editing of the research paper in the seminar organized on these and similar issues. Pramod Munghate has done work on tribal Marathi literature in this Adiwasi Marathi Sahitya book.

Book Author

Category: Tag:

Original price was: ₹125.00.Current price is: ₹110.00.

In stock

Description

आदिवासी हेच मूळनिवासी आहेत, त्यांच्या संस्कृतीमधील आदिम तत्त्व किंवा आदिबंध हेच त्यांच्या संस्कृतीचे वेगळेपण आहे. त्यामुळे आदिवासींचा आदिम इतिहास हा केवळ त्यांच्या अभिनिवेशाचा विषय नसून आदिवासी साहित्यामागील मूलभूत व वास्तव मुद्दा आहे. या व अशाच मुद्यांवर आयोजित चर्चासत्रातील शोधनिबंधाचे प्रस्तुत संपादन डॉ. प्रमोद मुनघाटे यांनी आदिवासी मराठी साहित्य या पुस्तकात केलेले आहे.

Additional information

Weight 230 g
Dimensions 14 × 1 × 21.5 cm
Book Author

First Edition

2007

Format

Paperback

Language

Marathi

Pages

152

You may also like…