Mogal Mardini Tarabai – मोंगल मर्दिनी ताराबाई

Mogal Mardini Tarabai gives history of Tarabai, who was wife of Chhatrapati Rajaram Maharaj and daughter of Sarsenapati Hambirrao Mohite, written by Rangubaisaheb Jadhav. Current edition is edited by Indrajit Sawant.

Book Author

Category: Tags: ,

Original price was: ₹800.00.Current price is: ₹790.00.

Out of stock

Email when stock available

Description

१९४६ साली प्रथम प्रकाशित झालेले महाराणी ताराबाईसाहेबांचे हे पहिले मराठीतील चरित्र आहे. औरंगजेबाला सात वर्षात धुळीला मिळवणाऱ्या, अष्टप्रधानांच्या नेमणुका करुन, फौजेला स्वराज्यवर्धनाची स्फूर्ती देऊन त्यांच्याकडून कल्पनातीत शौर्याची कामे करुन घेणाऱ्या, स्वत: जातीने किल्ल्यावर राहून बंदोबस्त करणाऱ्या, स्वकियांना आणि परकियांना आपल्या दीर्घधोरणी मुत्सुद्दीगिरीने चारीमुंडे चीत करणाऱ्या आणि मराठ्यांमध्ये पुन्हा उज्वल स्वराज्याभिमानाची ठिणगी पेटवणाऱ्या मोंगल मर्दिनी महाराणी ताराबाईसाहेबांचे हे विस्तृत चरित्र आहे.
या पुस्तकाच्या लेखिका – केसर- ई -हिंद रंगुबाई साहेब जाधव आहेत, पहिल्या आवृत्तीत प्रस्तावना प्रबोधनकार ठाकरे यांनी लिहिली होती. या आवृत्तीत राज ठाकरे यांनी मनोगत लिहिले आहे. पहिल्या आवृतीतील श्रीनिवास देशपांडे यांची प्रस्तावना व अजून काही व्यक्तींचे अभिप्राय या आवृत्तीत वगळलेले आहे. तसेच जुन्या आवृत्तीतील छत्रपती संभाजी महाराज व शाहू महाराजांबाबत लिहिलेल्या वादग्रस्त मुद्द्यांचे संपादन इंद्रजित सावंत यांनी केलेले आहे.

Additional information

Weight 640 g
Dimensions 14.5 × 2 × 21.5 cm
Book Author

First Edition

1946

Current Edition

2022

Format

Paperback

Language

Marathi

Pages

388

You may also like…