Maharashtracha Khadya SanskrutiKosh – महाराष्ट्राचा खाद्यसंस्कृतीकोश

Maharashtracha Khadya SanskrutiKosh – compiled by Anupama Ujagare. This book provides various food recipes in Maharashtra. All these recipes have not be tried by compiler of this book. This is an encyclopedia of the food preparations and diet in Maharashtra. It can also be treated as Food dictionary of Maharashtra.

Original price was: ₹635.00.Current price is: ₹630.00.

Out of stock

Email when stock available

Description

या पुस्तकात महाराष्ट्रातील प्रादेशिक आणि भिन्न भिन्न धर्माच्या-जातीच्या समाजाचे वास्तव्य लक्षात घेऊन प्रदेशनिहाय व जातनिहाय खाद्य पदार्थांचा समावेश केलेला आहे.याशिवाय अल्पोपहार, भोजन, सणासुदीचे, विशेष प्रसंगीचे पदार्थ, मुखशुद्धी, पेये, बेगामिचे पदार्थ असे एकूण नऊ विभाग केलेले आहेत. हे पदार्थ संपादकांनी आधी करून पाहिलेले नाहीत. महाराष्ट्रातील आदिवासींच्याही खाद्य संस्कृती विषयी माहिती दिलेली आहे.

Additional information

Weight 1890 g
Dimensions 22 × 2 × 22.5 cm
Book Author

First Edition

2015

Format

Hardcover

Language

Marathi

Pages

533