Vyavasthapan Veleche ani Tanache – व्यवस्थापन वेळेचे आणि ताणाचे

Pre-publication Offer
Offer Period – 20 August to 5 September 2026
From September 14, 2026, the book will be delivered to your doorstep via “Dyan​​Post/Courier” at no extra charges.

Time is the most invaluable asset in life; managing it is not about managing the clock, but about managing one’s own habits. Proper time management reduces undue stress and helps strike a balance in one’s work. In the book Vyavasthapan Veleche ani Tanache (Management of Time and Stress), author Mr. Anil Khadke suggests ways to step out of one’s comfort zone and offers insights into the art of saying ‘no’ without hurting relationships. Additionally, the book provides simple, quick, and highly practical methods to keep the mind calm in daily life.

Book Author

Category:

200.00

In stock

Description

प्रकाशनपूर्व सवलत
सवलत योजना कालवधी – २० ऑगस्ट ते ५ सप्टेंबर २०२६.
१४ सप्टेंबर २०२६ पासून “द्यान पोस्ट/कुरियर” द्वारे कुठलेही अतिरिक्त शुल्क न घेता घरपोच पुस्तक मिळेल.

वेळ ही आयुष्यातील सर्वांत अमूल्य संपत्ती असून, तिचे व्यवस्थापन म्हणजे घड्याळाचे नव्हे, तर स्वतःच्या सवयींचे व्यवस्थापन ! योग्य वेळनियोजनामुळे जीवनातील अवाजवी ताण-तणाव कमी होतो आणि कामात समतोल साधता येतो. व्यवस्थापन वेळेचे आणि ताणाचे या पुस्तकात नातेसंबंध न दुखावता ‘नाही’ म्हणण्याची कला आणि आपल्या ‘कम्फर्ट झोन’च्या बाहेर पडून काम करण्याचे मार्ग लेखक श्री. अनिल खडके यांनी सुचविले आहेत. तसेच दैनंदिन जीवनात मन शांत ठेवण्यासाठी सोपे, झटपट आणि अत्यंत व्यावहारिक उपाय दिले आहेत.

Additional information

Weight 100 g
Dimensions 14 × 2 × 2 cm
Book Author

First Edition

2026

Format

Paperback

Language

Marathi

Pages

108

ISBN

978-93-80234-82-3