Apurvai – अपूर्वाई

Apurvai – This is a travelogue of a typical marathi middle class men written by P.L. Deshpande

Book Author

Category: Tags: ,

Original price was: ₹400.00.Current price is: ₹360.00.

In stock

Description

मी स्वत: प्रवासवर्णन ह्या गोष्टीची प्रत्यक्ष प्रवासापेक्षाही अधिक धास्ती घेतली आहे. आयुष्यात प्रवासवर्णन आणि आत्मचरित्र लिहायचे नाही असा फार लहानपणीच संकल्प सोडलेला होता. जरासा विचार केल्यावर लक्षात आले की, मी दोन्ही संकल्प ह्या एकाच पुस्तकात मोडलेले आहेत. कारण ह्या दोन-अडीचशे पानांत मी केलेल्या प्रवासाचे वर्णन नसून प्रवासात असलेल्या माझेच वर्णन अधिक आहे. … पु. ल.

Additional information

Weight 280 g
Dimensions 14 × 1 × 21.5 cm
Book Author

First Edition

1960

Current Edition

2013

Format

Paperback

Language

Marathi

Pages

250