New Zealandcha Abhayashram – न्यूझीलंडचा अभयाश्रम

The original English book is written by Sean Bishop, and the Marathi translation, titled New Zealandcha Abhayashram, is done by Dr. Mohini Vidwans. It describes a sanctuary in New Zealand for neglected animals, which Sean and Michael established in 2002 after leaving their high-paying jobs. This is the story of animals who came to the sanctuary and lived the rest of their lives happily, bringing immense joy to everyone they met.

Book Author

Category: Tag:

Original price was: ₹400.00.Current price is: ₹399.00.

In stock

Description

मूळ इंग्रजी पुस्तक शॉन बिशप यांनी लिहिले आहे आणि डॉ. मोहिनी विद्वांस यांनी न्यूझीलंडचा अभयाश्रम हा मराठी अनुवाद केलेला आहे. न्यूझीलंडमधील दुर्लक्षित प्राण्यांसाठी असलेल्या अभयारण्याचे वर्णन यात केलेले आहे, शॉन आणि मायकेल यांनी २००२ मध्ये उच्च पगाराच्या नोकऱ्या सोडल्यानंतर हा न्यूझीलंडचा अभयाश्रम स्थापन केला होता. ही गोष्ट आहे अशा प्राण्यांची ज्यांनी अभयाश्रमात येऊन उवरित आयुष्य आनंदाने घालवले, आणि भेटणाऱ्या प्रत्येकाला भरभरून आनंद दिला.

Additional information

Weight 300 g
Dimensions 20 × 2 × 20 cm
Book Author

First Edition

2025

Format

Paperback

Language

Marathi

Pages

120

ISBN

978-93-56198-84-5

You may also like…