Lekhankan ani Lekhakarya – १३वे शतक ते १८वे शतक लेखांकन आणि लेखाकार्य

13th Century to 18th Century Lekhankan ani Lekhakarya is a book on historical accounting. This book explains how the system of accounting created by the Yadavas in the 13th century was adopted by the highly intelligent officials of the Peshwa era about five hundred years later. The “double-entry bookkeeping accounting system” in particular was known to India in the thirteenth century. This book examines accounting and bookkeeping during the Peshwa era on a broad scale. Based on the Yadav period’s Mestak, author Dr. Anjali Sanjay Vekhande has examined nine types of bookkeeping were done during the Peshwa era.

Book Author

Category: Tags: ,

Original price was: ₹400.00.Current price is: ₹370.00.

In stock

Description

१३वे शतक ते १८वे शतक लेखांकन आणि लेखाकार्य हे पुस्तक ऐतिहासिक लेखांकन शास्त्राचे पुस्तक आहे. या पुस्तकात तेराव्या शतकात यादवांनी निर्माण केलेली जमाखर्चाची वहिवाट पद्धती साधारणतः पाचशे वर्षानंतर पेशवेकाळातील अत्यंत हुशार अशा अधिकाऱ्यांनी कशाप्रकारे अंगिकारली व त्यातून लेखांकन कार्याचा फुलोरा कसा फुलला हे सांगितले आहे. विशेषतः हिशोबाची “दुबेर्जी पद्धती” (double-entry bookkeeping accounting system) भारत देशाला तेराव्या शतकातच ज्ञात होती, असे यावरून कळते. या पुस्तकात पेशवेकाळातील लेखांकन आणि लेखाकार्य याचा स्थूलमानाने विचार करण्यात आला आहे. यादवकालीन मेस्तकावर आधारित, पेशवेकाळातील नऊ प्रकारचे लेखाकार्य कसे केले जायचे हे नमुना घेऊन यात लेखिका डॉ अंजली वेखंडे यांनी तपासले आहे.

Additional information

Weight 420 g
Dimensions 14.5 × 2 × 21.5 cm
Book Author

First Edition

2025

Format

Hardcover

Language

Marathi

Pages

227

ISBN

978-81-985472-4-8

You may also like…