Maharashtratil Kannad Koriv Lekh – महाराष्ट्रातील कन्नड कोरीव लेख

Author Dr. M.M. Kalburgi has given inscriptions in Kannad language which are found in Maharashtra. This book is translated in Marathi by Dr. Dr. Vijaa Telang

70.00

In stock

Description

डॉ. कलबुर्गी यांनी या पुस्तकात अध्ययनसामग्रीचे पूर्वाधार, शिलालेखांच्या उपलब्धीचे क्षेत्र, हे शिलालेख कोरविणार्‍या राज्यकर्त्यांची कुळे, त्यांनी ज्यांना दाने दिली, त्यांचे श्रद्धाविषय, लेखांतून प्रकटलेली भौगोलिक, धार्मिक, आर्थिक व सामाजिक स्थिती, व्यक्तिनामे – आडनावे – ग्रामनामे यांच्या अवलोकनातून सामाजिक-सांस्कृतिक इतिहासावर पडणारा प्रकाश, इत्यादी शोधांगांचा धावता, पण मार्मिक परामर्ष घेतला आहे.

Additional information

Weight 130 g
Dimensions 14 × 1 × 21.5 cm
Book Author

Format

Paperback

Language

Marathi

Pages

100

Current Edition

2007