YakshaPushpe Orchids – यक्षपुष्पे ऑर्किड्स

YakshaPushpe Orchids book is written by Dr. Hema Sane along with Prof. Mandar Datar. This book describes details of Orchids found in India.

Book Author

,

Category: Tag:

Original price was: ₹125.00.Current price is: ₹120.00.

Out of stock

Email when stock available

Description

हे पुस्तक डॉ. हेमा साने व प्राध्यापक मंदार दातार यांनी लिहिलेले आहे. भारतात रानावनात फुलणारी अनेक देखणी ऑर्किड्स आहेत. मोठ्या मुश्किलीने त्यांचे दर्शन घडते. अशा अनोख्या फुलांची ओळख करून देण्यासाठी हे पुस्तक लिहिलेले आहे. जयवंतराव टिळकांनी या वनस्पतीला यक्षपुष्पे असे गौरविलेले आहे. अशा या ऑर्किड्सची छायाचित्रांसह सखोल माहिती या पुस्तकाद्वारे करून दिलेली आहे.

Additional information

Weight 140 g
Dimensions 12 × 1 × 18 cm
Book Author

,

First Edition

2005

Format

Paperback

Language

Marathi

Pages

94