Vishwanath Kashinath Rajwade Vyaktitva Kartutva va Vichar – विश्वनाथ काशिनाथ राजवाडे व्यक्तित्व, कर्तृत्व व विचार

Although most of us may know V.K. Rajwade as an ‘authority on history’ (*Itihasacharya*), Dr. Ketkar rightly observed that this represents only a small facet of his vast and multifaceted personality.
Rajwade was a researcher who unearthed volumes of source material on Maratha history; a profound thinker who penned extensive, analytical introductions to these sources; a devotee of scientific inquiry; a linguist who analyzed language and compiled etymological dictionaries; a scholar who examined the Vedas, historical texts, and *Puranas* with an objective, historical perspective; a visionary who sought to develop the field of sociology; a critic of the social conditions of his time.
Throughout his life, V. K. Rajwade faced adverse circumstances, yet his ideas remained remarkably incisive and logical. Professor S. S. Puranik has provided an introduction to his extraordinary personality, his significant contributions, and his thought in the book titled *Vishwanath Kashinath Rajwade Vyaktitva Kartutva va Vichar* (Vishwanath Kashinath Rajwade: Personality, Achievements, and Ideas).

Original price was: ₹375.00.Current price is: ₹325.00.

In stock

Description

‘इतिहासाचार्य’ म्हणून आपणांपैकी बहुसंख्यांस वि. का. राजवाडे जरी माहीत असले, तरी तो म्हणजे त्यांच्या विराट व्यक्तिमत्वाचा प्रकट झालेला केवळ एक अंश आहे, असे ज्ञानकोशकार डॉ. श्री. व्यं. केतकरांचे उद्‌गार अगदी सार्थ आहेत.
मराठ्यांच्या इतिहासाच्या खंडोगणती साधनांचे संशोधन करणारे राजवाडे, त्या साधनांना प्रदीर्घ आणि विवेचक प्रस्तावना लिहिणारे तत्त्वविवेचक राजवाडे, विज्ञानाची उपासना करणारे राजवाडे, भाषाशास्त्राचे विश्लेषण करणारे व धातुकोश रचणारे राजवाडे, वेदेतिहास पुराणांचे ऐतिहासिक व वस्तुनिष्ठ बुध्दीने परीक्षण करणारे राजवाडे, समाजशास्त्र रचू पाहणारे राजवाडे, प्रचलित समाजस्थितीची चिकित्सा करणारे राजवाडे, मंडळीकरणाचा आग्रह धरणारे व नाना प्रकारची मंडळे स्थापणारे राजवाडे, अशी राजवाडे यांची अनेक रूपे आहेत.
आयुष्यभर प्रतिकूल परिस्थितीला तोंड देणाऱ्या राजवाडे यांचे विचार अत्यंत परखड व तर्कनिष्ठ होते. त्यांच्या अनन्यसाधारण व्यक्तित्वाचा, त्यांच्या कर्तृत्वाचा आणि विचारांचा हा परिचय लेखक कै. प्रा. श. श्री. पुराणिक यांनी विश्वनाथ काशिनाथ राजवाडे व्यक्तित्व, कर्तृत्व व विचार या पुस्तकात करून दिला आहे.

Additional information

Weight 280 g
Dimensions 14 × 2 × 21.5 cm
Book Author

First Edition

1989

Current Edition

2026

Format

Paperback

Language

Marathi

Pages

247

Publisher

Merven Technologies

ISBN

978-93-90129-10-2

You may also like…