Vedh Itihasacha – वेध इतिहासाचा

Vedh Itihasacha is complied by Dr. Manjushri Pawar and Dr. Avanish Patil. This book covers 23 forwards written by well-known historian Dr. Jaysingrao Pawar for various books from 1975 till 2016.

190.00

In stock

Description

डॉ. जयसिंगराव पवार यांनी १९७५ साली लिहिलेल्या महाराणी ताराबाई या ग्रंथाच्या प्रस्तावनेपासून ते २०१६ साली संपादित केलेल्या राष्ट्रवीरकार शामराव देसाई या ग्रंथाच्या प्रस्तावानेपर्यंत सुमारे २३ प्रस्तावनेंचा हा संग्रह आहे. डॉ. जयसिंगराव पवार यांनी मराठी कालखंडावर लिहिलेल्या दहा प्रस्तावना तसेच आधुनिक कालखंडातील विषयांवर लिहिलेल्या तेरा प्रस्तावना या पुस्तकात दिलेल्या आहेत.

Additional information

Weight 670 g
Dimensions 14 × 1 × 21.5 cm
Book Author

,

First Edition

2017

Format

Paperback

Language

Marathi

Pages

470