Upsanhar – उपसंहार

Author C.V. Vaidya, a scholar of the Mahabharata, wrote the epilogue of the Mahabharata as Upsanhar.

Book Author

Category: Tags: ,

Original price was: ₹950.00.Current price is: ₹850.00.

Out of stock

Email when stock available

Description

महाभारताचे व्यासंगी अभ्यासक चिंतामण विनायक वैद्य यांनी श्रीमन्महाभारताचे मराठी सुरस भाषांतर या ग्रंथाचा उपसंहार हा महाग्रंथ शंभर वर्षांपूर्वी साकारला. या ग्रंथात १) महाभारत आणि भारती युद्ध हे एकच की वेगवेगळे? २) महाभारताचा कालखंड नेमका कोणता? ३) महाभारत हे काल्पनिक आहे की सत्य? ४) महाभारत कालिन शासनव्यवस्था, अर्थव्यवस्था, शिक्षणव्यवस्था, सामाजिक परिस्थिती, वर्णव्यवस्था, विवाहसंस्था, राजकीय परिस्थिती, सैन्य व युद्ध, व्यवहार व उद्योगधंदे, ज्योतिष आश्रमव्यवस्था. ५) महाभारतकालीन धर्म, तत्वज्ञान, वाड्मय व शास्त्रे, भौगोलिक माहिती, महाभारतावरील भिन्न मतांचा विचार या गोष्टींवर भाष्य केलेले आहे.

Additional information

Weight 1020 g
Dimensions 14 × 3 × 21.5 cm
Book Author

First Edition

1938

Current Edition

2016

Format

Hardcover

Language

Marathi

Pages

970

ISBN

978-81-87549-82-6

You may also like…