Tirthe Maharashtrachi – तीर्थे महाराष्ट्राची

Tirthe Maharashtrachi book contains information of Pilgrim places in Maharashtra like Vitthal Mandir of Pandharpur, Navnath, Shirdi, Ganpatipule, Shani Shinganapur, Khandoba written by Anant Mohite.

Book Author

Category: Tags: , , ,

290.00

Out of stock

Email when stock available

Description

महाराष्ट्राला संतांची भूमी म्हणून ओळखले जाते. या या राज्यात अनेक देवस्थाने आहेत. बहुतेक तीर्थस्थाने ही प्राचीन आहेत. लेखकाने या पुस्तकात अष्टविनायक मंदिरे, देवीची साडेतीन पीठे, पंढरपुरचे विठ्ठल मंदिर, जोतिर्लिंग, खंडोबाची स्थाने, शानिमंदिरे, दत्तात्रय, नवनाथ तसेच शिर्डी, गणपतीपुळे यांसारखी जागृत देवस्थाने यांची विस्तृत माहिती, तसेच जाण्याचे मार्ग,राहण्याची ठिकाणे यांची माहिती दिलेली आहे.

Additional information

Weight 350 g
Dimensions 14 × 1 × 21.5 cm
Book Author

First Edition

2011

Current Edition

2013

Format

Paperback

Language

Marathi

Pages

288

You may also like…