Shri Khandoba Darshan – श्री खंडोबा दर्शन

Shri Khandoba Darshan is compiled by Mrs. Uma Bodas and Prof. Vasant Noolkar. This book contains detailed information of Shri Khandoba and its Temples, Festivals.

190.00

In stock

Description

या पुस्तकाचे संपादन सौ. उमा बोडस व प्रा. वसंत नूलकर यांनी केलेले आहे. खंडोबा या देवतेची उत्पत्ती या पुस्तकात दिलेली आहे. तसेच श्री खंडोबाची मंदिरे ज्या ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणांची माहिती, तेथील उत्सव व स्वरूप या पुस्तकात दिलेले आहेत.

Additional information

Weight 270 g
Dimensions 14 × 1 × 21.5 cm
Book Author

,

First Edition

2015

Format

Paperback

Language

Marathi

Pages

276