Thorale Malharrao Holkar – थोरले मल्हारराव होळकर

Subhedar Thorale Malharrao Holkar, the founder of the Holkar kingdom of Indore. He played an important role in spreading Maratha rule throughout India. Biography of Thorale Malharrao Holkar is written by Muralidhar Atre. The second part of this book is in English and Marathi language. Devi Ahilyabai Holkar is written by M.W. Burway.

Original price was: ₹163.00.Current price is: ₹160.00.

In stock

Description

सुभेदार थोरले मल्हारराव होळकर हे इंदूरच्या होळकर राज्याचे संस्थापक, ते मराठेशाहीचे प्रमुख आधारस्तंभ होते. पूर्ण हिंदुस्थानभर मराठेशाहीचा अंमल पसरविण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. मल्हारराव हे पराक्रमी योद्धे आणि चतुरस्र मुत्सद्दी होते. शूरवीर मल्हाररावांचे चरित्र श्री. मुरलीधर अत्रे यांनी एकोणीसाव्या शतकात प्रसिद्ध केले होते. याच पुस्तकाचा दुसरा भाग हा इंग्रजी व मराठी भाषेत आहे. Devi Ahilyabai Holkar is written by M.W. Burway. होळकरशाहीच्या या दोन्ही प्रमुख कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वांची चरित्रे सर्वांना प्रेरणादायी ठरतील, यात संदेह नाही.

Additional information

Weight 730 g
Dimensions 16 × 2 × 25 cm
Book Author

First Edition

1893

Current Edition

2022

Format

Hardcover

Language

Marathi

Pages

334

You may also like…