Loading cart contents...
Thagachi Jabani – ठगाची जबानी
Thagachi Jabani – Marathi Translation is done by Prof. V.S.Apte. Of English Novel Confession of a Thag written by Philip Meadows Taylor.
₹280.00 ₹260.00
In stock
Description
पेशवाईच्या अस्ताच्यावेळी या देशात ठगांनी व पेंढाऱ्यानी धुमाकूळ घातला होता. इतका की इंग्रज राज्यकर्त्यांना त्यांच्या बंदोवस्तासाठी सैन्य ठेवावे लागले. कर्नल मेडोज टेलरने त्या मोहिमेत प्रत्यक्ष भाग घेतला होता. त्याची Confession of a Thag नावाची कादंबरी १८३९ साली प्रसिद्ध झाली. अमीर अली हा या कादंबरीचा नायक व खलनायकही अत्यंत शूर पण तितकाच क्रूर होता. प्रा.वा.शि.आपटे यांनी निवेदन रूपाने मराठीत ही कादंबरी १९७४ साली सादर केली.
Additional information
Weight | 280 g |
---|---|
Dimensions | 14 × 1 × 21.5 cm |
Book Author | |
First Edition | 1978 |
Current Edition | 2016 |
Format | Paperback |
Language | Marathi |
Pages | 278 |
Related products
-
₹300.00₹260.00 -
₹160.00₹145.00
Category
- All Forts (34)
- Archaeology (19)
- Aurangzeb (4)
- History (174)
- Kids (9)
- Language (9)
- Nature (52)
- Other Books (25)
- Peshwa (68)
- Region (47)
- Sambhaji (10)
- Shivaji (77)
- Short Trips (26)
- Specific Forts (19)
- Temples (49)