Swarajyache Pantapradhan Moropant Pingale – स्वराज्याचे पंतप्रधान मोरोपंत पिंगळे

Shivaji Maharaj gave Moropant Pingle the robes of a Peshwa. Moropant was expert in building forts and creating army. Moropant did not live long after Shivaji Maharaj. The Peshwa was held by the Moropant family until Balaji Vishwanath got the Peshwa’s robes in 1714. Swarajyache Pantapradhan Moropant Pingale was the chief advisor of Shivaji Maharaj in political matters and was a famous fighter of that time. This book is written by Dr. Sadashiv Shivade.

Book Author

Category: Tag:

Original price was: ₹325.00.Current price is: ₹290.00.

In stock

Description

स्वराज्याचे पंतप्रधान मोरोपंत पिंगळे हे तर छ. शिवाजी महाराजांचा उजवा हातच होते. उत्तर कोकणात व बागलाणात शिवरायांची सत्ता यांनीच वाढविली. ह्याच कामगिरीबद्दल महाराजांनी त्यांना पेशवाईची वस्त्रे दिली. किल्ले बांधण्याच्या कामात व सैन्य तयार करण्याच्या कामात मोरोपंत निष्णात होते. त्याकाळच्या बहुदा सर्वच लढायात मोरोपंत हजर होते. महाराजांच्या पश्चात मोरोपंत फार दिवस जगले नाहीत. मोरोपंत राजकीय बाबतीत शिवाजी महाराजांचे मुख्य सल्लागार असून त्यावेळचे प्रसिद्ध सेनानी होते. त्यांच्या इतका हुशार व नि:स्सीम राजभक्त निदान त्यावेळच्या लोकांत तरी सापडणार नाही. या पुस्तकाचे लेखक डॉ. सदाशिव शिवदे आहेत.

Additional information

Weight 250 g
Dimensions 14 × 2 × 21.5 cm
Book Author

First Edition

2009

Current Edition

2023

Format

Paperback

Language

Marathi

Pages

248

ISBN

978-93-90129-07-2