Swarajyache Chhatrapati ani AshtPradhan – स्वराज्याचे छत्रपती आणि अष्टप्रधान

Author Avinash Sowani has described in this Swarajyache Chhatrapati ani AshtPradhan book how the political system was in the time of Shivaji Maharaj. During Chhatrapati Shivaji Maharaj, how was an independent throne established and what was the need for it? In this book, the author has given a detailed description of Chhatrapati’s court, AshtaPradhan Mandal, eighteen factories, twelve palaces, currency system, officers, appointments of AshtaPradhan. Drawings of ornaments and mannequins of that time are given in this book.

Original price was: ₹75.00.Current price is: ₹70.00.

In stock

Description

लेखक अविनाश सोवनी यांनी या पुस्तकात शिवाजी महाराजांच्या काळातील राजकीय व्यवस्था कशी होती याचे वर्णन केलेले आहे. छत्रपतींच्या राजधान्या कुठल्या होत्या? स्वतंत्र राज्यसिंहासनाची स्थापना कशी केली व त्याची गरज काय होती? छत्रपतींचा दरबार, अष्टप्रधान मंडळ, अठरा कारखाने, बारा महाल, चलन व्यवस्था, किताब, पदे, अधिकारी, अष्टप्रधानांच्या नेमणूका या सर्व व्यवस्थांचे सविस्तर वर्णन लेखकाने या पुस्तकात केलेले आहे. त्यावेळच्या अलंकारांची, मानचिन्हांची रेखाचित्रे या पुस्तकात दिलेली आहेत.

कृपया नोंद घ्यावी – हे पुस्तक १५ ते २० वर्षांपूर्वी प्रसिद्ध झाले असल्यामुळे, बांधणी (binding) नीट नसणे, पानांचा रंग स्वच्छ पांढरा नसणे असे असू शकते. त्यामुळे हे पुस्तक विक्रीनंतर परत (Return) घेतले जाणार नाही.

Additional information

Weight 180 g
Dimensions 14 × 1 × 21.5 cm
Book Author

First Edition

1998

Format

Hardcover Dust Jacket

Language

Marathi

Pages

112

You may also like…