Loading cart contents...
Solapur Jilhyacha Itihas – सोलापूर जिल्ह्याचा इतिहास
History of Solapur District from 1600 AD to 1850 AD i.e. during Marathi period is given in this Solapur Jilhyacha Itihas book, written by Gopalrao Deshmukh.
₹600.00 ₹570.00
In stock
Description
सोलापूर जिल्ह्याचा इतिहास या पुस्तकात सोलापूर जिल्ह्याचा मराठी कालखंडातील म्हणजेच इ.स. १६०० ते १८५० या काळातील इतिहास दिलेला आहे. शामराज नीलकंठ हे शिवाजी महाराजांचे पहिले पेशवे करमाळा तालुक्यातील हिवरे या गावातील होते. सेनापती संताजी घोरपडे यांचे निधन कण्हेर इस्लामपूर येथे झाले, पेशवाई काळातील सांगोला करार व पंढरपूर करार याच जिल्ह्यातील. अशा तऱ्हेने लेखक गोपाळराव देशमुख यांनी या जिल्ह्याचा सविस्तर इतिहास दिलेला आहे.
Additional information
Weight | 870 g |
---|---|
Dimensions | 14.5 × 3 × 21.5 cm |
Book Author | |
First Edition | 2009 |
Current Edition | 2012 |
Format | Hardcover Dust Jacket |
Language | Marathi |
Pages | 664 |
You may also like…
-
Out of stock
₹400.00₹360.00 -
₹450.00₹390.00
Related products
-
₹150.00₹135.00 -
₹250.00₹225.00
Category
- All Forts (96)
- Archaeology (108)
- History (535)
- Kids (48)
- Language (21)
- Mughal (37)
- Nature (150)
- Other Books (77)
- Peshwa (178)
- Region (131)
- Sambhaji (31)
- Shivaji (200)
- Short Trips (41)
- Temples (90)
- Trekking (17)