Out of stock

Shri TuljaBhavani – श्री तुळजाभवानी

Shri TuljaBhavani book contains story of evolution of this famous deity all over the region across Maharashtra in India. She is the one who saved the people from bad influences and people worship her out of a dedication and gratefulness for she protected their families from such bad influences. The book gives complete information about her temple, rituals performed, stories flashing out her significance written by R. C. Dhere.

Book Author

Category: Tags: ,

Original price was: ₹700.00.Current price is: ₹630.00.

Out of stock

Email when stock available

Description

श्रीतुळजाभवानी ही महाराष्टाची कुलस्वामिनी आहे. भाग्याविधाती आहे आणि संहारकही आहे. महासरस्वती, महालक्ष्मी आणि महाकाली अशी ती त्रिरुपा आदिशक्ती आहे. तिचे रूप हे महिषमर्दिनीचे रूप आहे. आपल्या अष्टभुजांत विविध आयुधे धारण करून ती महिषादि असुरांचा संहार करते आणि अथांग वत्सलतेने आपल्या भक्तांचा प्रतिपाळ करते. स्वातंत्र्यसमरात परकीय सत्तेंशी झुंज घेताना वीरांना आणि वाडमयकारांना प्रेरणा देणारी ही दिव्या आदिशक्ती त्या काळी केवळ महाराष्ट्राचीच नव्हे तर भारताचीच स्वातंत्रसंजीवनी ठरली.
या शोधग्रंथात श्रीतुळजाभवानी या देवतेचा पौराणीक आणि ऐतिहासिक शोध घेत असताना देवितत्वाने भारलेल्या एका प्राचीन मिथकाची प्रेरकता डॉ. रा. चिं.ढेरे यांनी मांडली आहे.

Additional information

Weight 960 g
Dimensions 14 × 3 × 21.5 cm
Book Author

First Edition

2007

Current Edition

2018

Format

Hardcover

Language

Marathi

Pages

720

ISBN

978-93-84416-37-9

You may also like…