ShreeHarsh – श्रीहर्ष

The Madhuban copperplate and the Bashker copperplate have been found from the time of Harsha Raja. Based on Bana’s and Hiuen-Tsang’s brief Marathi translation author Pandurang Govindashastri Parkhi has written biography of ShreeHarsh.

Book Author

Category: Tag:

Original price was: ₹250.00.Current price is: ₹225.00.

In stock

Description

मधुबन ताम्रपत्रलेख व बस्खेर ताम्रपत्रलेख असे हर्षराजाच्या वेळचे ताम्रपत्रलेख सापडले आहेत. हर्षाचे पराक्रमादी गुण कसे होते, हेही यात दाखविले आहे. बाणाने दिलेल्या व ह्युएन-त्संगने दिलेल्या हर्षचरित्राचे मराठी संक्षिप्त भाषान्तर यांचा आधार घेतला आहे. हर्षाचा प्रतिस्पर्धी दुसरा सत्याश्रय पुलकेशी याचे संक्षिप्त चरित्र, हर्षबंधू सञ्ज्ञ्जनकृष्णराज याचे वर्णन लेखक पांडुरंग गोविंदशास्त्री पारखी यांनी श्रीहर्ष या पुस्तकात केलेले आहे.

Additional information

Weight 190 g
Dimensions 14 × 2 × 21.5 cm
Book Author

First Edition

1911

Current Edition

2022

Format

Paperback

Language

Marathi

Pages

200

ISBN

978-93-91157-16-6

You may also like…