ShivCharitra Ek Chikitsa – शिवचरित्र एक चिकित्सा

ShivCharitra Ek Chikitsa book contains different article written by Shri. Shamsundar Mule related to some aspects like Gobramhan Pratipalak, relations between Chatrapati Shri Shivaji Maharaj and Samarth Ramdas Swami, Dadoji Kondev from life of Chhatrapati Shri Shivaji Maharaj.

250.00 240.00

In stock

Description

शिवाजी महाराजांच्या चरित्राच्या संदर्भात वादविषय झालेली काही निरीक्षणे व व आग्रही मतांचा परामर्श घेणारे लेख श्री. शामसुंदर मुळे यांनी या अगोदर वेगवेगळ्या मासिकांमधून प्रसिद्ध केलेले होते, तेच लेख एकत्र करून या पुस्तकात प्रकाशित केलेले आहेत. गोब्राम्हण प्रतिपालक, दादोजी कोंडदेव, शिवरायांचे समुपदेशक समर्थ रामदास स्वामी या विषयांवर सविस्तर लेखन या पुस्तकात लेखकाने केलेले आहे.

Additional information

Weight 300 g
Dimensions 14 × 1 × 21.5 cm
Book Author

First Edition

2018

Format

Paperback

Language

Marathi

Pages

174