Sankskrit Sahityacha Soppattik Itihas – संस्कृत साहित्याचा सोपपत्तिक इतिहास

Sankskrit Sahityacha Soppattik Itihas book describes in detail about Sanskrut language, its origin and progress. Author Dr. Vinayak V. Karambalekar has given information of Vedas, Jain literature, Stories, short poetries, Sanskrut Dramas.

Original price was: ₹220.00.Current price is: ₹210.00.

In stock

Description

लेखकाने या ग्रंथात संस्कृत भाषा व लिपी यांची उत्पती व विकास, वेद, आर्ष व महाकाव्ये, जैनांची काव्ये, गद्यवाङमय, कथा, लघुकाव्य, संस्कृत नाट्याचा उगम व विकास, कालिदास,शूद्रक व इतर नाटककार, यांचे सविस्तर वर्णन केलेले आहे.
कृपया नोंद घ्यावी – हे पुस्तक २० ते २५ वर्षांपूर्वी प्रसिद्ध झाले असल्यामुळे, बांधणी (binding) नीट नसणे, पानांचा रंग स्वच्छ पांढरा नसणे असे असू शकते. हे पुस्तक जुने आहे असे वाटू शकते. त्यामुळे हे पुस्तक विक्रीनंतर परत (Return) घेतले जाणार नाही.

Additional information

Weight 360 g
Dimensions 12 × 3 × 18 cm
Book Author

First Edition

1963

Current Edition

2005

Format

Paperback

Language

Marathi, Sanskrit

Pages

515