Rushabhnath ani Shiv Ekach – ऋषभनाथ आणि शिव एकच

Adya Tirthankara Rishabhnath is considered to be the creator of Saman culture. Shiva is a deity worshiped by Hindu. In Shiva’s personality many aspects of Rishabhanath are blended so prominently that one can easily feel them. This analogy is startling and the author Sanjay Sonawani has analyzed that Shiva and Rishabhnath must be one and the same in this Rushabhnath ani Shiv Ekach book.

Book Author

Category: Tags: ,

Original price was: ₹150.00.Current price is: ₹135.00.

In stock

Description

आद्य तीर्थंकर ऋषभनाथ हे समण संस्कृतीचे निर्माते मानले जातात. शिव हे भारतीयाना पूजनीय असलेले दैवत. शिवाच्या व्यक्तिमत्वात ऋषभनाथांचे अनेक पैलू सहज जाणवतील एवढ्या ठळकपणे मिसळलेले आहेत. हे साधर्म्य चकित करणारे असून शिव आणि ऋषभनाथ एकच असावेत असे विश्लेषण ऋषभनाथ आणि शिव एकच या पुस्तकात लेखक संजय सोनावणी यांनी केलेले आहे.

You may also like…