Rashtra Mimansa ani Hindustanche RashtraSwarup – राष्ट्रमीमांसा आणि हिंदुस्थानचे राष्ट्रस्वरूप

Babarao Sawarkar wrote this book in 1931AD when he was in Kashi city. Fundamental base of Rashtriya Swayamsevak Sangh and Hindumahasabha is given in this book Rashtra Mimansa ani Hindustanche RashtraSwarup.

Original price was: ₹190.00.Current price is: ₹135.00.

In stock

Description

हे बाबाराव सावरकरांचे सर्वोत्तम आणि अग्रगण्य पुस्तक. सन १९३१ मध्ये बाबाराव काशीला असताना, त्यांनी हे पुस्तक लिहिले. हिंदुस्थानात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व हिंदुमहासभा या हिंदूंच्या दोन अग्रगण्य संस्था ज्या तात्विक पायावर काम करतात, तो तात्विक पाया या पुस्तकाने रचिला आहे.
राष्ट्र शब्दाची तात्विक,ऐतिहासिक व तुलनात्मक दृष्टीने अर्थनिश्चय करून केलेली व्याख्या व खोट्या आणि कोत्या राष्ट्र कल्पनेचा निरास करून खऱ्या व योग्य राष्ट्रकल्पनेचे समर्थन व प्रतिपादन करणारे हे पुस्तक आहे.

Additional information

Weight 140 g
Dimensions 14 × 1 × 21.5 cm
Book Author

First Edition

1934

Current Edition

2016

Format

Paperback

Language

Marathi

Pages

94