Out of stock

Rajarshi Shahu Smarak Granth – राजश्री शाहू पंचखंडात्मक स्मारक ग्रंथ

Rajarshi Shahu Smarak Granth – This book is divided into 2 volumes having 5 section about Shahu Maharaj written by Dr. Jaisingrao Pawar

Book Author

Category: Tag:

1,400.00

Out of stock

Email when stock availableDescription

हा स्मारक ग्रंथ एकूण ५ खंडात विभागाला असून पहिल्या पुस्तकात १,२,३ खंड आहेत व दुसऱ्या पुस्तकात ४ व ५ खंड आहेत. पहिला खंड – शाहू चरित्र, दुसरा खंड-शाहू लेखसंग्रह, तिसरा खंड-शाहू संकीर्ण साहित्य, चौथा खंड – शाहू समकालीन व नंतरचे थोर विचारवंत, संशोधक यांचे ३८ लेख, पाचवा खंड – संकीर्ण साहित्याचे नऊ विभाग अशात विभागाला गेला आहे. पाच खंड हे दोन पुस्तकात विभागले असून एकूण १९२८ पाने आहेत.

Additional information

Weight 3340 g
Dimensions 19 × 8 × 25 cm
Book Author

First Edition

2019

Format

Hardcover

Language

Marathi

Pages

1928