Raigad Darshan Durmil Pustakatun – रायगड दर्शन – दुर्मिळ पुस्तकातून

Raigad Darshan Durmil Pustakatun is compilation of 10 rare Marathi and 2 rare English books, which gives information of Raigad Fort. This book is compiled by Shri. P.K. Ghanekar. Please note some of the pages in the book are replaced with new pages with pasting to correct some grammatic mistakes, originally printed.

Original price was: ₹700.00.Current price is: ₹625.00.

In stock

Description

१८८३ पासून देशी परदेशी मंडळी रायगडावर अधून मधून जाऊ लागली. त्यांच्या लिखाणातून व पुस्तकातून त्यावेळचा रायगड कसा होता? याची माहिती मिळू लागली. दुर्दैवाने ती पुस्तके दुर्मिळ झाल्याने अभ्यासकांना उपलब्ध होत नव्हती. श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ यांनी श्री. प्र. के. घाणेकर यांच्या सहकार्याने १० मराठी व २ इंग्रजी दुर्मिळ पुस्तकांचा हा ग्रंथ केलेला आहे.या पुस्तकात काही मुद्रणदोष होते, ते दुरुस्त करून काही पाने फाडून त्या ठिकाणी नवीन सुधारित पाने चिकटवली आहेत.

Additional information

Weight 870 g
Dimensions 14.5 × 3 × 22.5 cm
Book Author

First Edition

2016

Format

Hardcover

Language

Marathi, English

Pages

576

You may also like…