Prachin Bharatacha rajkiya Samajik sanskrutik Itihas – प्राचीन भारताचा राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक इतिहास

The book Prachin Bharatacha rajkiya Samajik sanskrutik Itihas covers ancient history from from Beginning to 1205 includes Indus culture, Vedic culture and Arya, Buddhism and Jainism, their origin and spread, Greek invasions, Maurya, Ashoka, Satvahana kings, Kanishka, Gupta kings, Wakataka, the book describes the political, social and cultural conditions, trade and art of this period, written by Dr. S.G. Kolarkar.

Original price was: ₹125.00.Current price is: ₹120.00.

In stock

Description

प्राचीन भारताचा राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक इतिहास आरंभापासून १२०५ पर्यंत – या पुस्तकात प्राचीन इतिहासाची साधने, सिंधू संकृती, वैदिक संकृती व आर्य, बौद्ध व जैन धर्म त्यांचा उगम व प्रसार, ग्रीक आक्रमणे, मौर्य, अशोक, सातवाहन राजे, कनिष्क, गुप्त राजे वाकाटक, चोल राजे या सर्व राजांच्या काळातील राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक परिस्थिती, व्यापार, कला यांचे वर्णन या पुस्तकात केलेले आहे. भारतावरील १२व्या शतकातील मुसलमानी आक्रमणे या प्रकरणाने या पुस्तकाची सांगता केलेली आहे. एकंदरीत सुरवातीपासून ते बाराव्या शतकापर्यंतचा इतिहास लेखक डॉ. श.गो. कोलारकर यांनी या पुस्तक दिलेला आहे.

Additional information

Weight 210 g
Dimensions 14 × 1 × 21.5 cm
Book Author

First Edition

2003

Current Edition

2014

Format

Paperback

Language

Marathi

Pages

210

You may also like…