Prachin Bharat Itihas ani Sanskruti – प्राचीन भारत इतिहास आणि संस्कृती
Prachin Bharat itihas ani Sanskruti- Dr. G.B. Deglurkar has given detailed information about Indian History and Culture from Stone Age till 13th Century. This book is useful for Ancient History and Indology students. The author has covered dynasties like Maurya, Shung, Kanv, Satavahan, Gupt, Vakatak, Vardhan, Chalukya, Kalachuri, Pallav, Chol, Pandya,Pal, Sen, Pratihar.
Book Author |
---|
₹500.00 Original price was: ₹500.00.₹450.00Current price is: ₹450.00.
Out of stock
Email when stock available
Description
ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. गो. बं. देगलूरकर यांनी लिहिलेल्या या पुस्तकात भारताच्या गौरवशाली इतिहासाची व संस्कृतीची सविस्तर ओळख करून देण्यात आली आहे. पुस्तकात पाषाणयुगापासून १३ व्या शतकापर्यंतच्या काळाची माहिती आहे. देशाचा प्राचीन वारसा जाणून घेण्याची इच्छा असणाऱ्यांना आणि इतिहासाच्या अभ्यासकांना हे पुस्तक आवडेल. केवळ माहिती न देता छायाचित्रांचाही यात समावेश केला आहे.
देशाची भौगोलिक माहिती, सिंधू व सरस्वती संस्कृती, त्याकाळातलं मानवी जीवन, व्यापार, स्थापत्य, कला, लिपी व धर्म यांचीही माहिती यात आहे. त्याचबरोबर वैदिक संस्कृती, जैन व बौद्ध धर्मांचा इतिहास व तत्त्वं, मगध साम्राज्याचा उदय, देशावर झालेली विविध आक्रमणं या सगळ्या बाबींबद्दलची माहिती यात आहे. प्राचीन भारतात मौर्य, शुंग, काण्व, सातवाहन, गुप्त, वाकाटक, वर्धन, चालुक्य, राष्ट्रकुट, उत्तर चालुक्य, कलचुरी, पल्लव, चोल, पांड्य, पाल, सेन, प्रतिहार अशा राजवटी होत्या, त्याबद्दलची माहिती तसेच तत्कालीन शिल्पकलेचीही ओळख करून देण्यात आली आहे.
प्राचीन इतिहास, इंडॉलॉजी या विषयाच्या अभ्यासकांना हे पुस्तक उपयुक्त आहे
ब्रुहत्तर भारत, प्राचीन भारताचे जगाशी संबंध व भारतीय संस्क्रुतीचा विस्तार, यांत श्रीलंका, कंबोडिया, मलेशिया, चीन, तिबेट, ब्रम्हदेश, थायलंड, जावा, सुमात्रा, चंपा या देशांची माहिती दिलेली आहे.
Additional information
Weight | 590 g |
---|---|
Dimensions | 14 × 2 × 21.5 cm |
Book Author | |
First Edition | 2015 |
Format | Paperback |
Language | Marathi |
Pages | 441 |
ISBN | 978-81-927262-6-7 |
Related products
-
₹360.00Original price was: ₹360.00.₹320.00Current price is: ₹320.00. -
₹150.00Original price was: ₹150.00.₹149.00Current price is: ₹149.00.
Category
- All Forts (112)
- Archaeology (115)
- History (608)
- Kids (48)
- Language (23)
- Mughal (44)
- Nature (179)
- Other Books (106)
- Peshwa (193)
- Region (168)
- Sambhaji (37)
- Shivaji (243)
- Short Trips (44)
- Temples (94)
- Trekking (19)