Peshwe – पेशवे

This book Peshwe puts light on all the information from rise till the fall of Peshwa and covers aspects like, family tree, daily functioning, festivals, culture, economy, currency, social arrangement at that time, process of campaign, soldiers, demographic features and traditions. Likewise author Shriram Sathe also mentions the various rulers in foreign countries at the same time that of Peshwas, which helps for the relative study of the achievements of these rulers. How the last Bajirao peshwa became victim of the atrocities of British, the relation between Shahu and Bajirao, relative of Peshwe, next generations of Peshwe and the expanse of Peshwa rule over the India also can be known here.

Original price was: ₹1,000.00.Current price is: ₹900.00.

In stock

Description

मराठी राज्यातील पेशवे या पदाबद्दल इंग्रजांच्या राज्यात चुकीची माहिती देण्यात आली.पेशव्यांबद्दल तपशिलाने माहिती देणारी पुस्तके फारशी उपलब्ध नाहीत. पेशवे या पुस्तकात पेशव्यांच्या उदयापासून ते अस्तापर्यंत सर्व माहिती दिली आहे. पेशवे घराण्याची कारकीर्द,त्यांची वंशावळ, नाटकशाळा,पेशवाईचा कारभार, महसुली व्यवस्था, सण आणि समारंभ, चलन यांची माहिती या पुस्तकात आहे. अशी होती पेशवाई या प्रकरणामध्ये त्या वेळची समाज व्यवस्था, मोहिमा कशा चालत, कुणाचे किती सैन्य होते, भौगोलिक तपशील, अन्य रिवाज याची माहिती मिळते.
त्याचबरोबर त्या काळात आंतरराष्टीय स्तरावर काय परिस्थिती होती, कुणाचे कुठे राज्य होते याची लेखकाने माहिती दिली आहे. त्यामुळे तौलनिक अभ्यास करण्यासाठी हे प्रकरण महत्वाचे आहे.
इंग्रजांच्या कुटील नीतीला शेवटचा बाजीराव पेशवा कसा बळी पडला, पेशवे व शाहू महाराज यांचे संबंध, पेशव्यांचे नातेवाईक, पुढील पिढया, नानासाहेब पेशवे यांच्या काळात पेशवाईचा अंमल कसा देशभर पसरला होता हे या पुस्तकात कळते.
भट घराण्याची १०५ वर्षांची सत्ता, पेशवाईतील सामाजिक स्थिती आणि पेशव्यांचे कुटुंब याची माहिती देण्याचा लेखकाने प्रयत्न केला आहे. त्यामुळे हे पुस्तक शोधनिबंधासारखे झाले आहे.

Additional information

Weight 1300 g
Dimensions 18.5 × 2 × 25 cm
Book Author

First Edition

2013

Current Edition

2014

Format

Hardcover

Language

Marathi

Pages

808

ISBN

978-81-87549-63-5

You may also like…